संत तुकाराम महराज यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले त्यांचा जन्म इ. स. १५९८ देहु या गावात झाला. संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी. व अशिक्षित लोकवर्गासाठी अविरत कार्य केले. समाजातील अडाणी वर्ग सुधरावा. हे त्यांचे प्रमुख कार्य. महाराजांच्या अभंगांवर अभ्यास केला तर असे लक्षात येते कि. ते एक १६ व्या शतकातील थोर शास्रज्ञ म्हणणे काही वाउगे ठरणार नाही.
コメント