मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बनणं, मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट. मैत्री ही App म्हणजे तुमच्या प्रिय मित्रांना Friendship Messages पाठवण्याचा सोपा मार्ग आहे.
コメント