आता ७/१२ मिळवणे झाले खुप सोपे फक्त ४ स्टेप्स मध्ये मिळवा तुमचा ७/१२. ठळक वैशिष्ट्ये: १) सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव द्वारे आपला ७/१२ उतारा मिळवा. २) खात्याचा नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव द्वारे ८अ उतारा मिळवा. ३) खूप कमी स्टेप्स मध्ये ७/१२ व ८अ मिळवा. ४) कोणती स्टेप miss झाल्यास पुन्हा मागे येऊ शकता.
コメント